ॐ
नमस्कार
मराठी
श्री शिवमहिम्न स्तोत्र
अनेका ना आवडले .
आज
स्वामी स्वरूपानंद
यांचा एक विशेष अभंग सादर
करीत आहे ===
शब्दांचे
पांडित्य कल्पनेच्या गोष्टी
,
वाउगी
चाऊटी करु नये ||
तेणे
पोटी उठे दंभ अभिमान
आत्मसमाधान
दूर राहे ||
डी
कळावया ,गूळ
लागे खाया
देव
ओळखाया स्वानुभव ||
स्वामी
म्हणे नाही पांडित्याचे काम
स्वये
आत्माराम दाखवावा ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा