मंगळवार, २८ जुलै, २०१५

काल च्या श्लोsकाचा भावार्थ

स्नान केल्याने मोक्ष  मिळतो  ?  मासे  काय करीत असतात ?

वायू  भ क्षण  करून मोक्ष  मिळतो ?  साप काय  करतो  ?

पाने  भक्ष ण  करून मोक्ष  मिळतो  ?   बकऱ्या  काय खातात?

फक्त  पाणी  पिऊन मोक्ष मिळतो?  चातक पक्षी कसे जगतात?

गुहेत  रहावे  लागते ? उंदीर कुठे  रहातात ?

भस्मलेपन गरजेचे असते ? गाढव काय वेगळे  करतो?
ध्यान  मग्न  असावे ?  बगळे  काय  करतात ?

या  सर्वाना मोक्ष   ......?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा